आपल्याला चांगली ठरू शकत चांगल्यापैकी नका मिळू शकतो आणि याच्यासाठी आपल्याला तयारी करून आपण खूप गरजेचं आहे कारण आपल्याला नकळत फायदा घेऊन जाऊ शकतात तर आजचा व्हिडिओ संपूर्ण पहा कारण याच्यामध्ये मी तुम्हाला काही महत्त्वाच्या व्हरायटी तर सांगणार आहेच पण यामधून तुम्हाला चांगली माहिती सुद्धा मिळणार आहे आणि ज्याचा फायदा तुम्ही घेऊ शकता 2025 जे आहे हे मुळात थोडसं किचकट जाणार आहे त्यामुळे पिकं तुम्हाला मी तर मल्टिपल सांगणार आहे टॉपिक वगैरे काही सांगणार नाही सगळे टॉपर्स आहेत फक्त काय आहे की बाजार भाव त्यांना सापडला पाहिजे. तर मी तुम्हाला अशीच पीक सांगेल की ज्याच्यामध्ये तुम्हाला बाजार भाव सापडेल.
1) तर मिरची, मिरची लागवड भरपूर आहे खूप जास्त लागवड आहे पण मिरचीचा एक प्लस पॉईंट असा असतो की मिरचीला उन्हाळ्यामध्ये खूप चांगला रेट मिळतो लागवड जरी जास्त असली तरी आपल्याला मिरचीचा दुहेरी फायदा करता येतो एक तर हिरवी मिरची किंवा लाल मिरची तर लागवड करताना दुहेरी उत्पादन घेता येईल अशी व्हरायटी करा जेणेकरून रेट उद्या राहील नाही राहील जरी कमी पडला अशा वेळेस जर आपल्याला परवडली नाही मिरची तर अशा वेळेस आपण ती लाल करून सुद्धा विक्री करू शकतो. शक्यतो व्यवस्थापन व्यवस्थित ठेवा जेणेकरून तुम्हाला प्लॉटवर जास्त अडचणी येणार नाहीत आणि खर्च जास्त होणार नाही .
२)खरबूज पिकाला जास्त रेट खूप जास्त मिळेल असेही नाही परंतु एक साधारणतः 25 ते 35 रुपये पर्यंत आरामात मिळेल आणि लागवड करायचा ठरल्यास तुम्हाला आत्तापासूनच लागवडीला सुरुवात करावी लागेल एक पंधरा दिवसांमध्ये लागवड तुमची झाली पाहिजे कारण पुढे जे वातावरण बदलणार आहे त्याचीही समस्या खूप मोठी आहे कारण हिट जास्त वाढू शकते आणि हिट जर वाढली तर पुन्हा परत प्रॉब्लेम म्हणून उन वाढण्याच्या अगोदर आपली सेटिंग करून घ्या तर कुंदन क्वालिटी आहे आणि बॉबी या दोन्हीपैकी शक्यतो तुम्हाला जे शक्यतो होईल किंवा जे मिळेल ते तुम्ही लागवड करू शकता आणि याला खूप उशीर व्हायला नकोय तुम्ही जेवढा उशीर कराल तेवढं तुमचं पीक जे आहे हे रिस्क मध्ये जाऊ शकते आणि मुळातही पीक जे आहे हे थोडंसं खर्चिक आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना पेलवेल अशाच शेतकऱ्यांनी या पिकाची तयारी करा.
३) टरबूज सुद्धा तुम्ही येथे फेब्रुवारी महिन्यात लावू शकता या वेळेस असं झालं की दरवर्षी ज्या महिन्यात टरबूज ला बाजार भाव राहायचा यावर्षी इथे बाजारभाव नव्हते अगदी पाच सात रुपये होते परंतु डिसेंबर ते जानेवारी महिन्यात टरबूजच्या बिया म्हणजे बियाणं खूप जास्त प्रमाणात त्यामुळे जानेवारी किंवा डिसेंबर यामध्ये लागवड टरबूज भरपूर प्रमाणात झालेले आहेत त्यामुळे तुम्ही एक थोडासा प्रमाणात का होईना टरबूज फेब्रुवारीमध्ये जर लावलं फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात जेणेकरून जास्त तापमान पडण्याचे आधी जर टरबूज सेटिंग झालं तर अतिशय योग्य होईल आणि लावते आपल्याला सहा ते सात रुपये भाव मिळेल या हिशोबाने आपल्याला लावायचे आहे.
टरबूज पिकामध्ये लागवड केल्यानंतर आपल्याला वेल्डिंग ची समस्या जास्त येते तर ती समस्या येऊ नये यासाठी कलिंगड लागवडीनंतर 2-3 दिवसात ट्रायकोडर्मा सुदोमोनस याचा वापर करायचा आहे.प्रती एकर 200gm cha वापर करायचा आहे. हा पहिला डोस घ्यायचं आहे.हम्ला वैगरे drenching करू नका नाही तर जे जिवाणू आपण मातीमध्ये सोडले ते मरण पावतील.
4) दुधी भोपळा ह्या पीक लावायचे अश्या शेजाऱ्यांनी नियोजन करा ज्याच्याकडे शेती कमी आहे कारण त्यांनी लोकल बाजारात जरी विक्री केली तरी 5-10रू नग विक्री होते.तर याचे असे गानिक आहे की 10 गुंठे जरी लागवड केली तरी रोज 100-150 नग निघतील.रोज 500-600रू मिळतील हे सुद्धा खूप आहे.आणि ह्या पिकाला कमीत कमी खर्च आहे जो अल्पबुधारक शेतकऱ्याला परवडू शकतो.
5) वांगी आत्ता जरी रेट कमी आहेत तरी फेब्रुवारीला मध्ये लागवड केलेल्या वांग्याला चांगली बाजार भाव भेटू शकते कारण वांगी हे पीक साधारणता सहा महिन्यापर्यंत चालते आणि कुठल्यातरी दोन महिन्यात जरी भाव भेटणे तरी चांगले पैसे वांगी पिकातून आपल्याला भेटू शकतात. वांग्याला मल्चिंग पेपर करा ठिबक करा आणि मातीवर जास्त भर द्या फवारणी जास्त प्रमाणात घेऊ नका तरीही पीक तुम्हाला फायदेशीर आहे
6) वांगी आत्ता जरी रेट कमी आहेत तरी फेब्रुवारीला मध्ये लागवड केलेल्या वांग्याला चांगली बाजार भाव भेटू शकते कारण वांगी हे पीक साधारणता सहा महिन्यापर्यंत चालते आणि कुठल्यातरी दोन महिन्यात जरी भाव भेटणे तरी चांगले पैसे वांगी पिकातून आपल्याला भेटू शकतात. वांग्याला मल्चिंग पेपर करा ठिबक करा आणि मातीवर जास्त भर द्या फवारणी जास्त प्रमाणात घेऊ नका तरीही पीक तुम्हाला फायदेशीर आहे. वांगी पिकामध्ये आपल्याला कोबी फ्लावर सुद्धा घेता येईल किंवा एकजुटीक व्हेजिटेबल जे आहेत ते सुद्धा घेता येतील6 फ्लावर परंतु प्लॉवर वरती पांढरी माशी आणि रस शोसक किडींचा प्रादुर्भाव दिसून येतो त्यासाठी ताक अंडी फावरनी करण गरजेच आहे.तर शेतकरी मित्रांनो फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात किंवा अर्ध्या फेब्रुवारीमध्ये तुम्ही हे सर्व पीक लावू शकतात त्याचा तुम्हाला चांगल्या पद्धतीचा पैसा हा भेटू शकतो